📢 "प्रशाला" मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे !
हा Platform खास करून इयत्ता 10वी (SSC Board State) च्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे.
इथे तुम्हाला मिळेल –
🔹 विषयानुसार सविस्तर व्हिडिओ लेक्चर्स
🔹 मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, भूगोल आणि इतिहास यावर आधारित शिकवणी
🔹 सराव प्रश्नसंच आणि उत्तरसह स्पष्टीकरण
🔹 बोर्ड परीक्षेसाठी उपयुक्त ट्रिक्स व मार्गदर्शन
🔹 वेळेचे व्यवस्थापन आणि अभ्यास कौशल्य
📌 आमचा उद्देश आहे, घरबसल्या दर्जेदार शिक्षण पोहोचवणे आणि विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत यश मिळवण्यासाठी मदत करणे.